सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास….” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे.
डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे.
आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे.
आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत!
हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.
आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा!
खरेदीसाठी क्लिक करा….
–>
Leave a Reply