
साहित्य : २ वाटय़ा पाइनॅपल ज्यूस,१ ते दीड वाटय़ा नारळाचे दूध, १ वाटी घट्ट दही, १/४ चमचा पाइनॅपल इसेंस, साखरेचा पाक, गरजेनुसार.
कृती : पाइनॅपल ज्यूस आइस क्युब ट्रेमध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवावे. ज्यूस गोठला की मिक्सरमध्ये क्युब्ज, नारळाचे दूध, दही, पाइनॅपल इसेंस आणि साखरेचा पाक घालून मिक्सरमध्ये फिरवावे. सव्र्हिंग ग्लासमध्ये सव्र्ह करून पाइनॅपल पिसेसने गर्निश करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply