सभासदत्त्व नोंदणीबद्दल धन्यवाद !

मराठीसृष्टीच्या सदस्यत्त्वासाठी नोंदणी केल्याबद्दल धन्यवाद. मराठीसृष्टीचे सन्माननीय सभासद म्हणून आपली नोंदणी प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

आपल्या नोंदणी प्रक्रियेचा एक भाग म्हणून आपल्या इ-मेल पत्त्यावर एक इ-मेल पाठविण्यात आले आहे. या इ-मेल मध्ये एक लिंक दिली असून आपल्याला फक्त या लिंकवर एकदा क्लिक करुन आपली नोंदणी validate करायची आहे. आपली नोंदणी validate होईपर्यंत आपण या वेबसाईटवरील उपलब्ध असलेल्या सुविधा वापरु शकाल. मात्र validation पूर्ण होईपर्यंत आपण या साईटवर लिखाण करु शकणार नाही. तेव्हा लवकरात लवकर आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा म्हणजे आपण या वेबसाईटचा पूर्ण क्षमतेने वापर करु शकाल.

आपल्या मेलबॉक्समध्ये हे मेल आले नसल्यास कृपया मेलबॉक्सच्या Spam फोल्डरमध्ये तपासा. अन्यथा कृपया आमच्याशी संपर्क करा.

या वेबसाईटवर आपण नियमितपणे लिखाण करु शकता आणि इतरांच्या लिखाणावर प्रतिक्रिया देऊ शकता.

मराठीसृष्टी पोर्टलबाबत अधिक माहिती आणि लिखाणासाठीच्या संपूर्ण मदतीसाठी हे छोटेसे इ-बुक डाउनलोड करा. यात आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर खुशाल आमच्याशी बोला किंवा इ-मेल करा…आपल्याला कोणतीही अडचण आल्यास आपण जरुर आमच्याबरोबर संपर्क साधू शकता.

आपल्या संगणकावर मराठीमध्ये सहजपणे लिहिण्यासाठी अत्यंत सोपी सॉफ्टवेअर म्हणजेच “फॉन्टफ्रिडम मायबोली”, “फॉन्टफ्रिडम गमभन” आणि “गमभन ब्राऊझी” उपलब्ध आहेत http://www.cybershoppee.com येथे. एका मराठी फॉन्टमधून दुसर्‍या कोणत्याही मराठी फॉन्टमध्ये मजकूर परिवर्तीत करण्यासाठी “फॉन्टसुविधा” हे सॉफ्टवेअरसुद्धा या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कृपया आपल्या मित्र-नातेवाईकांना या वेबसाईट बद्दल कळवा. आपल्याला कोणतीही अडचण आल्यास आपण जरुर आमच्याबरोबर संपर्क साधू शकता.

धन्यवाद
मराठीसृष्टी व्यवस्थापन
Email: support@marathisrushti.com
Tel: (91 22) 25421185 / 25339003