१) देशी गाईच्या शरीरामध्ये ३३ प्रकारची विविध रसायने आहेत जी मानवी शरीराला अत्यंत उपयुक्त आहेत.
२) सुवर्णक्षाराची निर्मिती करणारा देशी गाय हा जगातील एकमेव प्राणी आहे. देशा गाईच्या “वशिंडा” मध्ये (पाठीचा उचवटा) सुर्यकेतू नाडी असते. जी सुर्यकिरणातील सर्व उपयुक्त घटक शोषून घेते व सुवर्ण क्षाराची निर्मिती करते.
३) सुवर्ण क्षारामुळे गायीचे दूध पिवळे दिसते. गाईच्या गोमुत्रामध्ये देखील सुवर्णक्षार आढळतो.
४) “मातृत्वाची परिसीमा” :- देशी गाईच्या खाण्यात विषारी पदार्थ आला तरी तो दुध, गोमुत्र व गोमयात उतरत नाही.
५) भारतीय देशी गायीचे दूध हे जगात सर्वश्रेष्ठ मानले जाते. “देशी गाईच्या दूधामध्ये अ, ब, क, ड, इ आणि के ही जीवनसत्व तसेच केरोटीन या घटकाचा समावेश असतो”. त्यामुळे हे दुध अत्यंत पौष्टीक व सात्विक असते.
६) देशी गाईचे तूप आणि दही हे आरोग्य रक्षण, बलसंवर्धन, रोग निवारण आणि सौदर्य वर्धन या क्षेत्रात महत्वाची भुमिका बजावतात.
७) देशी गाईचे तुप रोज रात्री ३ – ३ थेंब नाकात घातल्यास नाक, डोळे, कान व मेंदू या अवयवांचे सामर्थ्य वाढते आणि त्यासंबंधित कोणत्याही रोगामध्ये आराम पडतो.
८) भारतीय देशी गाय हा जगातील एकमेव प्राणी आहे. ज्याचे मूत्र हे भूलोकीचे अमृत मानले जाते. “गोमुत्र हे जगातील एक श्रेष्ठ असे १३ रसायनाचे मिश्रण आहे. ज्यामध्ये एकही विषारी अथवा त्याज्य घटक आढळत नाही.” गोमुत्रामध्ये शेकडो प्रकारचे रोग अत्यंत वेगाने दूत करण्याची क्षमता आहे.
९) अमेरिकेने सन २००२ साली ANTICANCER म्हणून “गोमूत्राचे पेटंट” घेतले आहे. (US पेटंट क्र. 6896907 / 25 June 2002) Cancer निर्मूलक औषधात गोमुत्राचा वापर केला जात आहे.
१०) गोमुत्रापासुन बनवलेल्या “मधुमेहान्तक वटी” या गोळ्या मधुमेहात अत्यंत उपयोगी आहेत. गोमूत्रापासुन केलेल्या औषधाच्या सहाय्याने शेकडो रोग अत्यंत वेगाने व स्वस्तात आपल्या शरीराचा चाळणी न करता बरे होतात.
११) गोमयात (गाईच्या शेणात) देशाची अर्थव्यवस्था उन्नत करण्याचे सामर्थ्य आहे. नापीक (बंजर) जमिनीला उपयुक्त करण्याचे सामर्थ्य गोमयात आहे. गायीच्या दैनदिन शेणाच्या सहाय्याने काही एकर जमीन उपजाऊ करण्याचे सामर्थ्य आहे. आणि भरगोस उत्पादन देते.
तसेच “कोणत्याही प्रकारच्या त्वचारोगात आणि अन्य रोगात गोमय हे उत्कृष्ट औषध आहे.”
१२) देशी गाईच्या शेणाची गोवरी, त्यावर चिमुटभर तांदुळ व थेंबभर देशी गाईचे तुप याच्या सुर्योदय आणि सुर्यास्त समयी केलेल्या (अग्निहोत्र) ज्वलनाने त्या वायुमंडळात निर्माण होणारे आरोग्य रक्षाकवच आपल्या तन मनाचे सामर्थ्य वाढवते.
विकास दांगट, पुणे.
सौजन्य-गोविज्ञान संशोधन संस्था,पुणे.
— `आरोग्यदूत’ WhatsApp ग्रुपवरुन
Leave a Reply