नवीन लेखन...

काश्मिरात आगीशी खेळ – नेहरूंनी केलेली चूक भारताला ६० वर्षा नंतर ही भोवते



महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद, शिक्षण वाद , राजस्थान मधील जाट – गुज्जर -दलित जात प्रश्न सतत पेटवला जात आहे, आंध्रात कारण नसताना तेलंगणाचा वाद उरकून काढून आग लावली ती भडकली तेंव्हा करोडो रुपयाची मालमत्ता भस्मसात झाली , अनेक लोकांचे प्राण गेले आणि केंद्राने प्रकरण थंड्या बस्त्यात ठेवले

तामिळनाडू क्षेत्र वाद , उत्तर-पूर्वे तील आसाम, मणिपुर, नागालेंड, अरूणाचलप्रदेश, मिजोराम, त्रिपुरा, मेघालय सिक्किम मधील परकीय देशांचा, धर्मांध मिशिनरी लोकांचा वेढा, पंजाब मध्ये इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस नेत्यांनी स्वार्था साठी उभा केलेलं भिंदर वाल्याचे भूत आणि तेथील हिंसाचार मुळे देशाचे झालेले नुकसान, गुजराथ मधील धर्मवादाचा अतिरेक बिमारू हिंदी भाषिक राज्यांचा नेत्यांचा दुराग्रह बेतालपणा, भष्ट्राचार, सर्व भारतात वीज नियोजन आणि रस्ते नियोजनाचा बट्ट्याबोळ १०-१२ तास लोड शेडींग या मुळे उध्वस्त झालेला ग्रामीण भारत

( INDIA नव्हे ) दहाशदवाद्यांचे नियमित हल्ले , राजकारण्यांचा कमकुवतपणा , आणि तरीही मेरा भारत महान म्हणत देश २०१५ मध्ये जागतिक महासत्ता होणार याचे मृगजळ जनतेला दाखवणारे कर्मदरिद्री भ्रष्ट नेते . भारतीय खासदारांचे मंत्र्यांचे पंतप्रधानाचे काळे कारनामे . देश बांधवाशी बेईमानी करून २५००० लोकांच्या मारेकाशर्‍यास देशा बाहेर पळून जावू देण्यास मदत जगात फक्त INDIA तील बेईमान नेतेच करू शकतात. It Happens Only In इंडिया

एक देश बारा भानगडी अशी भारताची दुरवस्था झाली. बेळगाव महाराष्ट्रात राहिले काय कर्नाटकात राहिले काय भारताच्या बाहेर तर नाही. केवळ राजकीय कारणाने हा प्रश्न तापवत ठेवून त्यावर .नेते स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजत जनतेला मूर्ख बनवत आहेत. या पेक्षा महाराष्ट्रा तील अविकसित भागावर लक्ष द्या नक्षल ग्रस्त विभागाचा विकास करा. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत या नेत्यान मुळे राज्या-राज्यात भांडणे लागलीत आणि या आगीत

तेल ओतण्याचे काम हिंदी बिमारू राज्याचे नेते करत आहेत याला बंदी घातली नाही तर रशिया सारखे तुकडे होतील

हमारे प्रधानमंत्रीजब प्रश्न समस्या का हल खोजते है तब सिर्फ आंकड़ों केऔसत से काम चलाता हैक्योंकि वह समस्या की गहराई कोठीक से नहीं नाप पाता हैइसलिए हमारी तरक्की का सपनाहर बार डूब जाता है –

हिंदी ब्लोग जगत

Thanks & regard,Thanthanpal,Always visit:-http://www.thanthanpal.blogspot.com

— ठणठणपाळ परभणीकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..