येताच तू, किनाराशब्दात व्यक्त होतोबेभान लाट होतेवारा अनर्थ करतो
पदरावरी तुझ्या गफुलती फुले अनेकसंध्येस धुंदी येतेगंधात स्पर्श फिरतो
डोळ्यातले तुझे तेनिः शब्द भाव भोळेउर्मीत भावनांच्याओठात शब्द घसरे
चढतो असाच कैफजाणीव भ्रष्ट होतेलहरीत भावनांच्यामजसी भुरळ पडते
तो काळही थबकतोअंधार पेट घेतोलाजूनी सागरहीओहोटीत मंद हसतो.
— अरुण गंगाघर कोर्डे
Leave a Reply