बाहेरुन होते ती वाढ अन् आतून होतो तो विकास शिक्षणाने माणसाचा विकास अपेक्षित असतो.
डॉ. नीता पांढरीपांडे यांनी बर्याच देशांना जर्मनी, स्पेन, फ्रान्स.. नेदरलॅंड, जपान, ऑस्ट्रेलिया, एथेंस, स्वित्झरलॅंड, सिंगापूर, थायलॅंड, मलेशिया या देशांना भेटी दिल्यात आणि त्याच्यातील शिक्षक तेथील शिक्षणपध्दतीशी तुलना करु लागला.
आपल्या शिक्षणात काय कमी आहे? आपले विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी का जातात? या प्रश्नांनी त्याची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नातून हे पुस्तक तयार झाले. या पुस्तकात विभिन्न देशांच्या शिक्षणपध्दतीचा अभ्यास त्यांनी केल्यावर तो मांडला आहे.
विविध देशांच्या शिक्षणपध्दतीचा, संशोधनाचा, मानांकनाचा परिचय आणि त्यातून नव्या जगाची संस्कृती, शिक्षणपध्दती निर्माण करण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.
शिक्षण समजून घेताना
लेखिका : डॉ. नीता पांढरीपांडे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १६०
Leave a Reply