कुत्र्याची पिलं
लहानपणी आम्ही रस्त्यावरची कुत्र्याची पिलं पाळायचो.. त्यांना राहायला खोक्याची घरं करायचो.. सक्काळ-संध्याकाळ चांगल्या, घरच्या पोळ्या दुध खाऊ-पिउ घालायचो.. आठवड्याला आंघोळ घालायचो.. फक्त बांधून मात्र घालायचो नाई.. आम्हाला वाटायचं ‘वा.. काय छान पाळलय आम्ही ह्यांना.. ही काई रस्त्यावरच्या ईतर कुत्र्यांसारखी नाईयेत’ वगैरे मजा असायची.. पण पुढं मोठी झाल्यावर मात्र हीच पिल्लं,आम्ही केलेल्या घरातून निघुन जात..त्यांच्याच इतर भाईबंदांना शोधुन […]