नवीन लेखन...

भारतीय शब्दकोषातील पंचांगे

पंचांग या संस्कृत शव्दाचा अर्थ पांच अंगे (पंच+अंग). माणुस गणना करण्यासाठी एका हाताच्या पांच बोटांचा उपयोग, एकेक बोट दुमडून करतो. अनेक गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी तो एका समुहांत (पंचांगात) समाविष्ठ करतो. अशाच कांही पंचागांचे संक्षिप्त वर्णन….. […]

मेडीकल येथिक्स !

वैद्यकीय शास्त्र अथंग पसरलेले आहे. त्याच्या अनेक शाखा, उपशाखा, ह्या वाढतच आहे. शिवाय हे बद्लत  जाणारे  वा दर दिवशी  ज्यात  नाविन्याचा शिरकाव होत होता.  त्यामूळे त्या क्षेत्रातिल सततचा सम्पर्क,  वैचारिक देवान घेवान अत्यन्त महत्वाची ठरते. ह्याच तत्वावर वैद्यकीय व्यासाय मधल्या व्यक्ती भेटताच, एकमेका विषयी आदराची भावना उत्पन्न होते. मग हे भारतात असो  व इतर देशात असो. मेडिकल एथिक्स  म्हणतात ते ह्यालाच.    […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ४०

भुजंगप्रियाकल्प शंभो मयैवं भुजंगप्रयातेन वृत्तेन क्लृप्तम् | नरः स्तोत्रमेतत्पठित्वोरुभक्त्या सुपुत्रायुरारोग्यमैश्वर्यमेति ‖ ४० ‖ या नितांतसुंदर, महनीय अर्थपूर्ण श्री शिवभुजंग स्तोत्राचे समापन करताना आचार्य श्री म्हणतात, भुजंगप्रिय- हे भुजंग प्रिया ! अर्थात ज्यांनी गळ्यात, हातात भुजंग म्हणजे सर्प धारण केलेली आहे असे, अकल्प- या दृश्य विश्वाच्या विलयाला कल्प असे म्हणतात. भगवान शंकर त्यानंतरही अस्तित्वात आहेत त्यामुळे त्यांना […]

‘आनंद’ भावना

ध्येय असावे तुमचे नेहमीं आनंद मिळवण्याकडे ‘आनंद ‘ हाचि ईश्वर असतो समजून घ्याहो हे कोडे   ।।१।।   शरीर देई  ‘सुख ‘  तुम्हांला क्षणिक ते तर असती सुखाच्या पाठीशी छाया असते ‘दुःख ‘  तयाला संबोधती   ।।२।।   सुखाबरोबर नाते असते सदैव अशाच दुःखाचे वेगळे त्यांना कुणी न करती जाणा तत्त्व हे जीवनाचे   ।।३।।   ‘आनंद ‘ भावना […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३९

अनेन स्तवेनादरादंबिकेशं परां भक्तिमासाद्य यं ये नमंति | मृतौ निर्भयास्ते जनास्तं भजंते हृदंभोजमध्ये सदासीनमीशम् ‖ ३९ ‖ आता स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सादर करावीत अशा स्वरूपातील या दोन श्लोकांमध्ये आचार्य श्री प्रस्तुत स्तोत्राच्या पठना चे लाभ व्यक्त करीत आहेत. आरंभीच्या दोन चरणात या स्तोत्राचा पठनाची पद्धती मांडताना आचार्यश्री म्हणतात, अनेन स्तवेनादरादंबिकेशं – या स्तवनाच्या द्वारे ची आदरपूर्वक […]

वर्षाचे भगिनी प्रेम

तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला प्रफुल्लतेचे झरे फुटती,   आंतूनी त्या मातीला…..१, जलमय होती नदी नाले,  दुथडी भरूनी वाहती धबधब्यातील खरी शोभा,  वर्षामुळेंच दिसती…२, हिरव्या रंगीं शाल पसरते,  धरणी माते वरी ऊब यावी म्हणून मेघांचे,  आच्छादन ती करी….३, वर्षा धरती बहिणी असूनी,  प्रभूची भावंडे उचंबळूनी प्रेम येतां,  धावून येते तिजकडे….७ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३८

किरीटे निशेशो ललाटे हुताशो भुजे भोगिराजो गले कालिमा च | तनौ कामिनी यस्य तत्तुल्यदेवं न जाने न जाने न जाने न जाने ‖ ३८ ‖ विवेचनाच्या ओघात शिवोऽहम् ही आत्म स्वरूपाची जाणीव झाली आणि क्षणात समाधिस्थ झालेले आचार्य त्या अनुभूतीचे वर्णन करून गेले. प्रारब्धवशात पुनश्च देह भानावर आले. जसा झोपेतून उठलेला माणूस झोपण्यापूर्वीच्या विचारांना पुन्हा प्राप्त […]

जीवन ध्येय

प्रभूची लीला न्यारी,  विश्वाचा तो खेळकरी कुणी न जाणले तयापरी,  हीच त्याची महीमा  १ जवळ असूनी दूर ठेवतो,  आलिंगुनी पर भासवितो विचित्र त्याचा खेळ चालतो,  कुणी न समजे त्यासी   २ मोठ मोठे विद्वान, त्यांत कांहीं संतजन अध्यात्म्याचे ज्ञान घेवून,  विश्लेषण करती प्रभूचे  ३ कांहीं असती नास्तिक,  कांहीं असती आस्तिक त्यांत काही ज्ञानी मस्तिक,  चर्चा करिती प्रभूची […]

श्री शिवभुजंग स्तोत्रम् – ३७

यतोऽजायतेदं प्रपंचं विचित्रं स्थितिं याति यस्मिन्यदेकांतमंते | स कर्मादिहीनः स्वयंज्योतिरात्मा शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहं शिवोऽहम् ‖ ३७ ‖ जगद्गुरू स्वरूपात कृपाळू असल्याने जरी भक्तांच्या साधन रूपात आचार्य श्री विविध देवतांच्या अत्यंत रसाळ स्तोत्रांची निर्मिती करीत असले तरी त्यांचा मूळ पिंड निर्गुण निराकार उपासक वेदांती असाच आहे. प्रत्येक देवतेकडे देखील ते तसेच पाहतात. मागील श्लोकात शिवोऽहम् चा उल्लेख […]

शुद्धीसाठी गुरू

कितीक वेळा धुतला कोळसा,  रंग न बदले त्याचा  । उगाळता झिजून जाई,  परि काळेपणा कायमचा  ।। भट्टीत घालून त्यास जाळता,  घेई रंग लाल कसा  । शुभ्रपणा हा दिसून येतो,  राही न जेंव्हा कोळसा  ।। मलीनता ही मनामधली,  खोल  रूजली असे  । विचारांतील तर्कज्ञान ,  शुद्धीसाठी पुरे नसे  ।। गुरू लागतो अग्नी सारखा,  चित्त शुद्धी करिता  । […]

1 60 61 62 63 64 149
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..