नवीन लेखन...

ओल्या कचऱ्याचा पुनर्वापर

ओल्या कचऱ्याचा संपूर्ण पुनर्वापर आपल्याला करता येईल. प्रत्येकाने आपल्या घरातल्या कचऱ्याचे सुरीने कापून त्याचे बारीक तुकडे केले अथवा पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक चटणी केली आणि ती घराच्या बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यात टाकली तर कुंड्यांतील रोपे भराभर वाढतात. […]

कर्करोगाची लक्षणे (भाग २)

आनुवंशिकतेशी संबंध असलेला दुसरा कर्करोग म्हणजे डोळ्याचा कॅन्सर. डोळ्यातील नेत्रगोलाच्या मागे प्रकाशाची संवेदना जाणणारा एक पटल असते. यास रेटिना असे म्हणतात. या पटलाच्या उतीतील पेशीत होणाऱ्या कर्करोगास रेटिनोब्लास्टोमा असे म्हणतात. ज्या मुलांना रेडिनोब्लास्टोमा किंवा आरबी जनुक आनुवंशिकतेने प्राप्त होतो त्यांच्या दोन्ही डोळ्यांना कर्करोग होतो. ‘श्वास’ या चित्रपटात या रोगाचे हृदयस्पर्शी चित्रीकरण बघायला मिळते. एका कुटुंबातील काही […]

मोठ्या प्रमाणावरील ओला कचरा

घरगुती स्तरावर जमा होणारा ओला कचरा हा घरटी अर्धा पाऊण किलो एवढाच असतो. पण भाजी मंडयात भाजीचा खूप कचरा जमा होतो. तो प्रत्येक मंडईमागे टन अर्धा टन एवढा सहज असतो. […]

पर्यटन आणि आरोग्य

पर्यटन प्रवास प्रवास कशासाठी असे विचारले तर पहिले उत्तर कायाकल्प – Rejuvination असेच असेल. रोजच्या कष्टमय कंटाळवाण्या नित्यक्रमातील हा रम्य काळ. […]

डायरी व्हाया रोजनिशी

नवीन वर्षाची सुरुवात झाली की, डायरी खरेदी करण्याची इच्छा मला होतेच. मग अप्पा बळवंत चौकात जायचं आणि अनेक दुकानाच्या काऊंटरवर मांडलेल्या डायऱ्यांवर नजर टाकायची व रविवारचं पूर्ण पान असलेली डायरी खरेदी करायची, असं कित्येक वर्ष घडलेलं आहे. नोव्हेंबरच्या शेवटी नवीन वर्षाच्या डायऱ्या बाजारात विक्रीसाठी येतात. डिसेंबर अखेरपर्यंत त्यांची किंमत जास्त असते. जानेवारी सुरु झाला की, सवलतीच्या […]

कर्करोगाची लक्षणे (भाग १)

स्त्रियांना होणारा स्तनाचा कर्करोग नियमितपणे स्तनांची चाचपणी केल्यास स्वतःलाच कळून येतो. दोन्ही स्तन व स्तनाग्रे हाताने चाचपल्यास कर्करोगाची नुकतीच तयार झालेली गाठ प्राथमिक अवस्थेत असताना लक्षात येते. कधी कधी अन्न गिळताना अचानक अन्ननलिकेत अडथळा होतो. अन्ननलिकेत कर्करोगाची गाठ झाल्यास अन्न घशातून पुढे सरकत नाही. असे झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे जरुरीचे ठरते. क्वचित शरीरातील आतील भागात उदा. […]

अल्पायुषी कडी

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत. […]

विचारांचा घोळ झालायं सगळा

मला अंग चेपून घ्यायला फार आवडते. माझे काही जुने मित्र कुठे भेटले, म्हणजे जर का त्यांनी मला कुठे पहिले, अगदी सभा, समारंभात सुद्धा, तर हळूच मागून येऊन खांदे दाबायला लागतात. […]

कचऱ्याचे वर्गीकरण का करावे?

मुंबई महानगरपालिकेने ओला कचरा आणि कोरडा कचरा अशा दोन भागात रोजच्या कचऱ्याचे वर्गीकरण करावे असा फतवा काही वर्षापूर्वीच काढला आणि जे कोणी असे करणार नाहीत त्यांना दंड करु असेही तेव्हा म्हटले होते. पण लोक आपण काढलेल्या फतव्याचे पालन करतात की नाही यावर देखरेखीची काही सोय केली नाही. […]

कर्करुग्णांसाठी माहेरघरे – पूर्वार्ध

एकदा कर्करोगाचे निदान झाले की, रोगी स्वतः व त्याचे नजिकचे कुटुंबिय दोघांवर प्रचंड तणाव येतो. कर्करोगाचा इलाजासाठी इतर काही रोगांच्या तुलनेत खूप जास्त खर्च येतो. देण्यात येणारी औषधे व रेडिएशन हेदेखील खर्चिक उपाय आहेत. कर्करोगाला वापरण्यात येणारी औषधे व रेडिएशन यामुळे माणसाला अतिशय थकवा येतो, उलट्या होतात, मळमळते, डोक्यावरचे केस गळतात. या सगळ्याला आपल्याला तोंड द्यावे […]

1 92 93 94 95 96 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..