दुष्काळ आणि पाणीटंचाईने पोळणाऱ्या महाराष्ट्राला जलसमृद्ध करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलक्रांतीची बिजे रोवली. स्वतंत्र जलसंधारण खाते निर्माण करून जलसंधारणाच्या कामांना गती देत राज्याला जलसमृद्धीची दिशा दिली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा स्मृतिदिन “जलसंधारण दिन’ म्हणून महाराष्ट्र शासन राज्यभर साजरा करते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply