भाद्रपद शुक्ल नवमीला अदुःख नवमी म्हणतात. हे एक व्रत आहे. या व्रताची देवता गौरी आहे. एक कलशावर पूर्णपात्रात गौरीची स्थापना करतात. तिचे ध्यानाचा मराठीत अर्थ असा – दिव्यपात्र धारण करणाऱ्या, ऐश्वर्यसंपन्न, त्रिलोचन, दूध व अन्न यांचे दान करणाऱ्या, हे गौरी, मी तुझे चिंतन करते.
Thanks