नवीन लेखन...

क्रिप्टोग्राफी

सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. इंटरनेटवर चक्क वस्तूंचा बाजारही भरतो, त्यात तुम्ही मागणी नोंदवता किंवा बुकिंग करता. पण यात पैशांचे व्यवहार कसे होतात, हवी तेवढी रक्कम हव्या त्या व्यक्ती किंवा संस्थेपर्यंत कशी पोहोचते, आपल्याला माहिती नसलेल्या माणसांशी आपण असे व्यवहार एका साखळीमार्फत कसे करू शकतो, याला इलेक्ट्रॉनिक व्यवहार असे म्हणतात. […]

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र मिळाले. देशाने २६ जानेवारी १९५० साली नवीन संविधानाचा स्वीकार केला आणि देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून काम करण्याचा बहुमान डॉ. राजेंद्र प्रसाद यांना लाभला. ते १९६२ पर्यंत या पदावर होते. […]

उद्वाहक (लिफ्ट, एलेव्हेटर)

अलीकडच्या काळात निवासी इमारती, रुग्णालये व इतरही अनेक महत्त्वाची कार्यालये असलेल्या इमारती या बहुमजली आहेत. त्यांचे जिने चढून हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याने वृद्धच काय पण तरुण माणसांचीही दमछाक होते. […]

एअरबॅग

कुठलाही मोठा आघात हानिकारक असतो. मोटारींना जेव्हा अपघात होतात तेव्हा बऱ्याचदा अफाट वेग हेच त्याचे कारण असते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाढलेले अपघातांचे प्रमाण आपण पाहतोच आहोत. झोपेच्या वेळी गाडी चालवणे (पहाटे १२ ते ५) हेही त्याचे एक मोठे कारण आहे. […]

होलोग्राम

होलोग्राम आपण पाहिला असेल, पण त्याला होलोग्राम म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत असते असे नाही. एखाद्या संस्थेचे बोधचिन्ह किंवा काही विशिष्ट अक्षरे ही होलोग्रामने सादर केली की, त्यांची नक्कल करणे शक्य नसते. आता आपल्याकडे बनावट गुणपत्रिका किंवा इतरही बनावट कागदपत्रे तयार केली जातात. […]

श्रवणयंत्र

अनेकांना श्रवणाची ही संवेदना या ना त्या कारणाने गमवावी लागते तर काही जण जन्मतःच हा दोष घेऊन येतात. श्रवणदोष सुधारण्यासाठी जे साधन वापरले जाते त्याला श्रवण यंत्र म्हणतात. ध्वनी ही अशा प्रकारची एक ऊर्जा असते अ जी आपण ऐकू शकतो. […]

बुलेटप्रूफ काच

समजा तुम्ही युद्धसदृश किंवा जिथे दंगल चालू आहे अशा ठिकाणी गेलात तर तुम्हाला केव्हाही गोळी लागण्याचा धोका असतो. गोळी थेट तुमच्या शरीराचा वेध घेऊ शकते. मग यावर उपाय काय पळून जाणे पण पळता पळता गोळी लागतेच. बंदुकीच्या गोळीपासून बचाव करण्यासाठी असे एखादे आवरण तुमच्या शरीरासमोर असले पाहिजे, की ज्यावर ती गोळी लागेल व तिची गतीज ऊर्जा विखुरली जाईल. […]

ध्वनिमापक यंत्र

कर्णकर्कश आवाज हा शरीर व मनाला दोन्हींनाही पीडा देणारा असतो; त्यामुळे ध्वनिप्रदूषण हे हानिकारक असते. न्यायालयांच्या हस्तक्षेपामुळे आता काही प्रमाणात या ध्वनिप्रदूषणापासून लोकांना दिलासा मिळाला आहे. […]

ध्वनिरोधक खिडक्या

फार थोड्या लोकांना घरात शांततेचा अनुभव मिळतो. रात्रीच्या वेळी कुत्री भुंकत असतील किंवा शेजाऱ्यांचा म्युझिक प्लेयर, टीव्ही जोरदार आवाजात भोवतालच्या जगाचा विसर पडून वाजत असेल तर झोपेची वाट लागायला वेळ लागत नाही. […]

किरणोत्सर्ग शोधक (रेडिएशन डिटेक्टर)

जपानमध्ये सध्या फुकुशिमा येथील दाईची अणुप्रकल्पात सुनामी लाटा व भूकंप या दोन्हीमुळे झालेल्या अणुदुर्घटनेमुळे किरणोत्सर्ग झाला आहे. ही किरणोत्सारी घटकद्रव्ये आता तेथील अन्नपदार्थातही मिसळली गेल्याचे स्पष्ट झाले आहे. […]

1 27 28 29 30 31 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..