ही माझी शाळा
आहे ती लहान परि किर्ती महान, छोटे येऊन शिकले मोठे होऊन गेले ।।१।। आले घेऊन पाटी अ आ इ ई लिहिण्यासाठी, लिहून वाचून ज्ञानी बनले देशांत नांव कमविले ।।२।। शहर चालते, देश चालतो महान बनले लोकांमुळे ।।३।। बीजांचे वृक्ष झाले त्या केवळ शाळेमुळे ।।४।। कुणी बनला डॉक्टर काळजी घेई आरोग्याची, कुणी झाला इन्जिनियर […]