ना. नी. गबाळे
अशातच ना.नी गबाळे मास्तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागला.ना.नी. गबाळे म्हणजे नारायण निवृत्ती गबाळे…! पण सगळेजण तेह्यलं नानी नावानचं वळखायचे. […]
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
अशातच ना.नी गबाळे मास्तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागला.ना.नी. गबाळे म्हणजे नारायण निवृत्ती गबाळे…! पण सगळेजण तेह्यलं नानी नावानचं वळखायचे. […]
लिओनार्दो दा व्हिंचीने चितारलेले ‘मोना लिसा’ हे चित्र दीर्घकाळ चर्चेत राहिलेले चित्र आहे. या चित्राचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केले आहे. यात वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांचाही समावेश आहे. अलीकडेच केल्या गेलेल्या आणखी एका वैद्यकीय विश्लेषणामुळे मोना लिसाच्या वैशिष्ट्यांत आणखी एका शक्यतेची भर पडली आहे. त्या शक्यतेचा हा आढावा… […]
आजही फोटोग्राफीचं हे विश्व म्हणजे छंद जोपासणाऱ्या लोकांसाठी फार आकर्षक … यात त्यांचे पंचप्राण गुंतलेले. फोटोग्राफीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यक्त होण्याचे आयाम कमालीचे उंच झाले आहेत … अलिबाबाची ही पार अनंत काळाला व्यापणारी जादुई गुहा आहे. काय करत नाही कॅमेरा …. सगळं सगळं करतो … कमालीच्या गोष्टी करतो . […]
१९५७ साली मुंबईत घडलेली ही गोष्ट आहे. आई वडील व मुलगा असं तिघांचं छोटं कुटुंब. वडील हिंदी चित्रपटांसाठी गीतलेखन करणारे प्रख्यात कवी. एके दिवशी सकाळीच बापलेकात किरकोळ कारणावरून वाद झाले. मुलगा संवेदनशील असल्याने तो घरातून निघून गेला. आई-वडिलांना वाटलं, डोकं शांत झाल्यावर येईल घरी संध्याकाळी. एक दिवस गेला, आठवडा गेला, महिना व्हायला आला. बापाला काही सुचेनासे […]
आम्ही या वर्षीच्या जानेवारीत अमेरिकेला गेलो होतो. या छोटयाशा तीन आठवडयांच्या ट्रीपमध्ये आम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर इथले सुपर हायवेज – एक्सप्रेसवेज. खरंच फार सुंदर आणि शिस्तशीर आहेत. या रस्त्यांवरून कोणीही अगदी आरामात एका दिवसात (१०-११ तासात) एक हजार किमीचा प्रवास करू शकतो. […]
१. तृणानि नोन्मूलयति प्रभञ्जनो मृदूनि नीचैः प्रणतानि सर्वतः | समुच्छ्रितानेव तरून्स बाधते महान्महत्स्वेव करोति विक्रमम् || अर्थ: सोसाट्याचा वारा सर्व बाजूनी वाकलेल्या मउ (लेच्यापेच्या) गवताला उपटत नाही, तर तो उंच वाढलेल्या झाडांना पाडतो. थोर माणसे थोरांशीच स्पर्धा (शौर्य) दाखवतात. २. परैः प्रोक्ता गुणा यस्य निर्गुणोऽपि गुणी भवेत् इन्द्रोऽपि लघुतां याति स्वयं प्रख्यापितैर्गुणैः || अर्थ: दुसऱ्यांनी ज्याचे […]
शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो. […]
‘नवरंग’ चित्रपटातील कवीची प्रेरणा ही त्याची साधीसुधी असणारी पत्नीच असते. मात्र पतीला आपल्यापेक्षाही देखण्या स्त्रीच्या सहवासात राहून काव्य स्फुरते, असा गैरसमज करुन घेतल्याने ती त्याच्या जीवनातून निघून जाते. दरबारात राजाने सांगितल्यावर काव्य न स्फुरल्याने कवी हताश होतो. तेवढ्यात त्याच्या पत्नीच्या घुंगराच्या आवाजाने तो प्रफुल्लीत होऊन काव्य सादर करुन शेवटी म्हणतो…जमुना तुही है, तुही मेरी मोहिनी! व्ही. […]
पूर्वी जत्रेमध्ये बायस्कोपवाले असायचे. दहा पैसे देऊन त्या तिकाटण्यावर ठेवलेल्या बाॅक्समधून चित्रं पहायला मिळायची. तशीच चित्रं नव्हे तर दूरदर्शन मालिका व चित्रपट दाखविणारे अनेकजण या सिनेसृष्टीत उदयास आले. चौतीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवरील मालिका या तेरा किंवा सव्वीस भागांच्या असायच्या. त्यातील एका हिंदी मालिकेने तब्बल शंभर भाग सादर करुन रसिकांच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त केले. तिचे नाव होते […]
वीस पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी खेडेगावातील मंदिरात रात्री कीर्तनं होत असत. अशाच एका खेडेगावात एका महाराजांचं कीर्तन ठरलं. गावातील प्रतिष्ठित माणसाच्या घरी ते संध्याकाळी पोहोचले. चहापाणी झालं. रात्री नऊच्या सुमारास त्यांनी कीर्तन सुरु केलं. मंदिर गावकऱ्यांनी भरुन गेलं होतं. दोन तास कीर्तन व नंतर हरिजागर रंगलं. ते संपल्यावर गावकरी आपापल्या घरी गेले. रात्री मुक्काम करुन […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions