नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

तेजपुंज क्रांतीसुर्य वीर सावरकर

जुलै १९१० लंडनहून मोरिया नावाचे जहाज भारताकडे रवाना झाले त्यात भारताचे क्रांतीवीर कैदेत होते त्यांच्या भोवती कडेकोट पहारा होता. लंडन आणि मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या भोवती जहाजावर डोळयात तेल घालुन पहारा देत होते. त्यांच्या डोळयात धूळ फेकुन समुद्रामध्ये उडी मारून पोहत कुठल्यातरी विदेशी समुद्र किना-यावर पोहचण्याची योजना त्या क्रांतीवीराच्या मनामध्ये येत होती. […]

केळीच्या पानावर…

मी रमणबागेत अकरावीला असताना आमची सहल गोवा, गोकर्ण महाबळेश्वरला गेली होती. तेव्हा पहिल्यांदा गणपती पुळेला गेलो. तिथल्या मुक्कामी आम्हा सर्वांना केळीच्या पानावर जेवण मिळाले. गोकर्ण महाबळेश्वरला देखील केळीच्या पानावरचं जेवण केले. फारच अनुभव फारच छान होता. त्यानंतर केळीच्या पानावर जेवण्याचा प्रसंग काही आला नाही. मध्यंतरी एक लेख वाचनात आला. त्यामध्ये लिहिलं होतं की, केळीच्या बुंध्यातील, केळफुलातील, […]

खुल जा… बीस इक्कीस!

नवीन वर्ष, पहिला दिवस! नवीन वर्ष म्हटलं की, मला अलिबाबाच्या गुहेत प्रवेश केल्यासारखं वाटतं. ३६५ रांजण भरलेले आहेत. कशात काय आहे, हे माहीत नाही. एकेक दिवसाचा रांजण उघडून पहायचा आणि आनंद उपभोगायचा. कधी अचानक सरदार येईल म्हणून संकटाची खबरदारीही घ्यायची… न कळत्या वयाची पाच, कळत्या वयाची वीस व अनुभवाची पस्तीस वर्षे जमेस धरुन साठी पूर्ण केलेला […]

तू महाभारती थंड झुळुक वाऱ्याची

गर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं. […]

दारासिंग ची पिंकी

आजची कथा ही माझी सौभाग्यवती – सौ. सेवा गोखले हिच्या आयुष्यात आमच्या लग्नानंतर घडलेली आहे, म्हणजे अप्रत्यक्षपणे ती माझ्याही आयुष्यात घडलेली आहे, आणि थोडीशी मोठी आहे. […]

रक्तापलिकडची नाती…

आयुष्यातले खरे धडे शाळा कॉलेज च्या बाहेरंच मिळतात.. उघड्या डोक्याने ते समजून घेण्याची आपली तयारी हवी. […]

सुभाषित रत्नांनी – भाग ५

या प्रत्येक लेख मालेत सर्व लोकांना समजतील असे पंचवीस सोपे व शक्यतो प्रसिद्ध संस्कृत श्लोक देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की संस्कृत श्लोक क्लिष्ट नसतात, अर्थ समजण्यास सोपे असतात. […]

मी कात टाकली

अनघा राग आणि अपमानाच्या ज्वालांनी भडकून उठली होती. रात्रीचा काळोख आणि निर्जन रस्त्यावर उंच उंच इमारतींसमोरुन तिला लवकरात लवकर चालत पुढे जायचे होते. “आता पुरे झाले आणि हे सर्व सहन करण्याच्या पलिकडे आहे. आज सर्वकाही मी स्वत: संपविते!” असे विचार विजेच्या वेगाने तिच्या मनात तरळत होते. […]

गाऱ्हाणी

अशाच एका कार्यक्रमात बायका म्हणजे फार वयस्कर नव्हे मैत्रीणी होत्या. आणि आपसात एकमेकींना गाऱ्हाणी सांगत होत्या. आणि मला जरा कुतूहल वाटले म्हणून ऐकत होते. तर गाऱ्हाणी विषय होता. मुलगा ऐकत नाही. लवकर उठत नाही. अभ्यासात लक्ष नाही. खेळात आवड आहे. […]

काश्मीर एक जाणीव – भाग पाच

तत्कालीन राज्यकर्ते, त्यांचे राजकारण, त्यांची स्वार्थी आणि संकुचित दृष्टी, त्यांच्या विकल्या गेलेल्या निष्ठा, जमिनीवर आणि स्त्रियांवर केलेले अत्याचार, नृशंस हत्याकांडे, देशभक्तांच्या हत्या, सांस्कृतिक वैभवावरचे भीषण आघात, प्राचीन मंदिरांचा विध्वंस, हिंदूंवर विशेषत: पंडितांवर केलेले क्रूर अत्याचार, बलात्कार अशा कित्येक कहाण्या वाचायला मिळाल्या होत्या. […]

1 69 70 71 72 73 516
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..