कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
डॉक्टर आणि समीक्षक
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड……
[…]
एक कप चहा…
कामाच्या पहिल्याच दिवशी लिखाण राहिले बाजूला लिखाणाच्या माध्यमातून जाहिराती कशा मिळविता येतील, जास्तीत- जास्त लोकांपर्यत पोहचून लिखाणाच्या माध्यमातून पैसे कसे उभे करता येतील यावरच चर्चा होऊ लागली.
[…]
भटक्या कुत्र्यांना आवर घालायाला नको का ?
दोन एकदिवसापूर्वी मुंब्र्यात एक लहान मुलगा शाळेत जात असताना सात – आठ भटक्याकुत्र्यांनी त्याचे लचके तोडून जखमी केले. त्या जखमी मुलाला जवळ पास १५० टाके पडले.जर लोकांनी योग्य वेळी मदत केली नसती तर कदाचित त्या मुलाला आपले प्राणही गमवावेलागले असते.
[…]
आवळे-जावळे
कवितेचे नाव – आवळे-जावळे ; कवयित्री – श्रीमती सुधा नांदेडकर […]
स्वयंपाक आणि मी
करून कापण्याची वेळ आली तर मी ते नक्कीच करेन. आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयीचा इतरांना त्रास होता कामा नये या मताचा मी आहे. प्रत्येकानेत्याला जे खायला आवडत तेच खायला हवं पण पदार्थांच्या प्रेमात पडता कामा नये.प्रसंगी एखादा पदार्थ खाणं टाळता ही आलं पाहिजे आता मला उदया डॉक्टरने तू चहा पिऊनकोस म्ह्णून सांगितल तर मी नाही पिणार.
[…]
मातीचा पुतळा
मातीचा पुतळा एक फोडला कुण्या वेड्यानी जीवंत पुतळे अनेक जाळून टाकले शहाण्यानी ।। एक करि तो पिसाट ठरवी वेडा त्याला अनेकाची उसळता लाट धर्माभिमानी ठरविला ।। अशी आहे रीत नाहीं समजली मना करुन विचारावर मात श्रेष्ठ ठरे भावना ।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com — डॉ. भगवान नागापूरकर