कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
होळीत जाळा दुष्ट भाव
एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ// ऐष आरामांत राहून देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती नाना खटपटी आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१// मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार […]
मालवणी माणसां
मालवणी माणसांची वैशिष्ट्ये सांगणारी कविता
[…]
दिव्य शक्ति
व्याकूळ झाला जीव प्रभू तुझ्या दर्शना अर्पितो मी भाव तुझीया चरणा //१// तेजांत लपले तुझे दिव्य स्वरुप नयना न जमले टिपण्या ते रुप //२// निनादाच्या स्वरी तुच आहेस संगीत कर्ण अवलोकन न करी ऐकण्या तुझे गीत //३// पुष्पातील सुवास तुंच आहेस सुगंध न येई घ्राणेद्रियास ओळखता तो आनंद //४// मधुर रसाची फळे सर्वात तु बसलास जिव्हेला […]
प्रभू मिळण्याचे साधन
बागेतील तारका-
[…]
चंद्राचे कायम स्वरूप
ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला / मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला // चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे / झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे // नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन / शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन // बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे / थोटका पडलास तू […]
प्रेम झरा
नाही गेली अटूनी माया, आजही वाहते झऱ्यासारखी, उगांच कां तू खंत करशी, न होशील मज पारखी ।।१।। वाहत असता फुटले फाटे, जीवनातील वळणावरी, जो तो घेई उचलूनी वाटा, नशीबी असेल त्याच्या परि ।।२।। कसा राहील ‘साठा’ आता, मनसोक्त ते जाण्या वाहूनी, तृप्त करील परी तृष्णा तुझी, ओंझळभर घेता पिऊनी ।।३।। कुणीतरी आहे पाठीराखा, आनंदाने चालत रहा, […]