तूर, हरभरा, मटकी, मसूर, मूग, वाटाणा, चवळी, ही सर्व कडधान्ये समप्रमाणात एकत्र करून दळायचे. मिक्सरमध्ये बारीक केली तरी चालेल. त्या पिठाची अंबील करून सकाळ, दुपार, संध्याकाळ पोटभर घ्यावयाची. आठ -दहा दिवसांतच बदल होण्यास सुरूवात होईल.
अंबील करण्याची पद्धत :-
रात्री वरील पीठ ताकात (साधारण एक वाटी एका माणसास पुरे) भिजत ठेवावे. सकाळी चांगले आंबवण बनेल. तूप (देशी गायीचे) अथवा खाद्यतेलाने हिंग, ओवा, लसूण, हळद थोडीशी टाकून फोडणी द्या. नंतर ताक अथवा पाणी टाकून पातळ सूपसारखे करा. झाले अंबील तयार.
Prevention म्हणून घेतल्यास शरिरातील सर्व रक्तवाहिन्यांतील अडथळे (blockages) विरघळून जाणार. डायबिटीस, बीपी(रक्तदाब) असणाऱ्या पेशंटनी अथवा जाडजूड लोकांनी जरूर करावा. हदयविकार, झटका, येणार नाही.
— डॉ. प्रशांत भोसले
आयुर्वेद भांडार , बारामती ,
9527720843
Leave a Reply