नवीन लेखन...

जीवन प्रवाह

जगणे अजून मजला साराच खेळ वाटे  

 जरी वाढलो वयाने  ही हार जीत वाटे 

 

येता अजूनि वारा प्रणयाची झिंग चढते

पावसात चिंब भिजता स्पर्शाची ओढ वाटते

 

नात्यातले दुरावे कितिदा दिले पुरावे

खंतावलो तरीही संबंध गोड वाटे

 

असता असे जरीही निर्ल्लज जीव जगतो 

आपुल्याच घरकुलाला तो बंदिशाला म्हणतो

 

एकदा तरी दिसावी सत्याची ज्योत स्वप्नी 

आयुष्य शेवटी मी उधळीन दो हातांनी

Avatar
About अरुण गंगाधर कोर्डे 4 Articles
मला सगळ्या प्रकारचं लेखन करण्याची आवड आहे. मी कथा, कविता, कादंबरी लिहीतो. माझा कंगोरे नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. एक कांदबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. इतर वैचारिक लेखही लिहायला मला आवडतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..