आज अनेक कारणांमुळे पृथ्वी वरील पर्यावरणाचा तोल ढासळू लागला आहे. त्याचे दुष्परिणाम सर्वच स्तरांवर होत आहे. या दृष्टीकोनातून जगात सर्वत्र प्रयत्न सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिंपरी चिंचवड व पुणे शहरात शासनाने प्लास्टिक वर बंदी घातली आहे. या बंदी आदेशाचा लाभ अनिरुध्द बचत गटाच्या महिलांनी घेतला. बाजारात प्लॉस्टिक पिशव्यावर बंदी असल्याने ग्राहकांना कापडी पिशव्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. हा दृष्य विचार करुन या महिला काम करीत आहेत.
पर्यावरण योग्यतेप्रमाणे राखले जावे आणि लोकांनाही उपयोग व्हावा यासाठी जुनी सांगवीतील अनिरुध्द बचत गटाने प्लास्टिक पिशव्यांऐवजी बाजारामध्ये साड्यांऐवजी बाजारामध्ये साड्यांच्या कापडी पिशव्या वापरासाठी आणल्या आहेत. या बचत गटाच्या अध्यक्षा सुनीता अहिरराव म्हणाल्या, सध्याची प्लास्टिक पिशव्यांची समस्या लक्षात घेता कापडी पिशव्या शिवून वाटण्याची कल्पना मांडण्यात आली. त्यानुसार बचत गटाच्या मिटींगमध्ये इतर महिलांसमोर ही कल्पना उपाध्यक्षा सुनीता मैंद्रे यांनी मांडली. त्यानुसार कापडी पिशव्या शिवण्याचे काम तडीस नेले गेले. बाहेरील कापड न आणता २५ ते ३० साड्यांच्या एकूण ५०० ते ५३० च्यावर पिशव्या तयार होतात.
या बचत गटाची स्थापना १६ डिसेंबर २००९ साली माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. वर्षभरात या बचत गटाने हळदी-कुंकू, उन्हाळ्यातील वाळवणे, कुकिंगचे क्लासेस, बचत गटातील महिलांचे वाढदिवस साजरे करणे, रक्तदान शिबिर, महिलांसाठीची शिबिरे आदी विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले आहेत. महिलादिनानिमित्त कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. बचत गटामध्ये सुनीता मैंद्रे (उपाध्यक्षा), स्वप्ना जाधव, वैशाली मैंद्रे, मंगला करंजकर, पल्लवी करंजकर, मोहिनी करंजकर, दीपा जाधव, ललिता चौगुले,कविता शितोळे, प्रिती लायगुडे, प्रमिला जाधव, राजश्री करंजकर, अनिता पगारिया, शांता ढगे आदींचा सभासद म्हणून समावेश आहे.
पर्यावरणाचा ढासळणारा समतोल राखण्याची सामाजिक बांधिलकी जपण्याबरोबर कुटुंबाला आर्थिक हातभार लावणार. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. शासनाच्या प्लास्टिक बंदीचा अचूक लाभ या महिला बचत गटाने घेतला आहे. असे उपक्रम इतर महिला बचत गटांनी राबविल्यास प्लास्टिक बंदीच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी तर होईलच शिवाय महिलांनाही आर्थिक लाभ होईल.
(महान्यूजच्या सौजन्याने)
— बातमीदार
आमचे कडे प्रशिक्षीत महिला आहेत
बॅगचे कापड कोठे मिळेल सांगा
मोबाईल नंबर-९५१८७०६७२१
हे काम मला पाहिजे आहे
contact number 9552551649
कापड पाहीजे आहे आणी विकरी कुठे करायचं माहिती मिळेल का 8999084797
Maza mo n. 9324519190
Mala kapdi pishvi bnavta yete pan holsel madhe sahitya kude milel he mahit nahi
कापडी पशवा
Hi mala kapdi pishvi che kam karayche ahe
Hii mla pan kapdi pishvi banvay cha kam pahije
कापडी पिशव्या शिवने हा व्यवसाय कसा करावा मो 7798863234
Hi mala kapdi pishvi che kam karayche ahe
मला पण कागदी पिशव्या चे काम करायचे आहे पुणे ते कुठे आहे माझं नंबर ९४०५०३५२९५ आहे Shweta joshi
वापरायला मजबूत आकर्षक अशा कापडी पिशव्या आमच्या कडे उपलब्ध आहेत संपर्क अर्पिता जोशी ९२८४३८१७४७
पर्यावरणपूरक आणि कालसुसंगत विचार करा !
कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करा !
Kapdi pishvi vikat kon geto
मला पिशवी बांवण्यासाठी कापड पाहिजे किती रुपये मीटर मिळेल
25 rs per meter final
कुणाला कापडी पिशव्या हव्या असल्यास कृपया आम्हाला सम्पर्क करावा
रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज
मधमिता बर्वे 9422000638
संगीता काकडे 8888860391
विनय नेवसे 9822095151
अंध मुलींनी तयार केलेल्या कापडी पिशव्या कुठे विकावी?
Please send me your Number
कापड कोठे मिळेल दहा महिलांना काम पाहीजे 9921542253 या नंबरवर माहिती द्या
मला सु.बेरोजगार युवा संघ या संस्थेमार्फत सदर उद्योग महाराष्ट्र भर सुरु करावयाचा आहे संस्थेचे महाराष्ट्रात १०००० सभासद आहे क्रुपया सविस्तर माहीती मिळावी
Mla kapdi pishvi shivnyacha vyavsay suru karaycha ahe… Plzz… Margdarshan kra
मार्गदर्शन मिळेल संपर्क ९५१८७०६७२१
प्लीज सेन्ड no
मला call kra
कॉल 9146726000
अनिरुद्ध बचत गटाचा नंबर मिळू शकेल का असल्यास 9822095151 या नंबरवर कळवा
कापडी पिशवी व कागदी पिशवी बनवण्यासाठी लागणारी मशनरी कुठे मिळते
पिशवी साठी लागणारे कापड आमच्याकडे मिळेल.
पिशवीसुध्दा हव्या त्या साईज मध्ये बनवुन मिळेल.
Sir please send contact no.
Sir aapla no. Milel ka
Pishvi sathi kapad pahije
कृपया तुमचा नंबर द्या
कापङ कसे मीटर आहे 8378854198
Please send your contact number
मला कापडी पिशव्यांचा व्यवसाय करावयाचा आहे माझेकडे संस्थेचे 10000 मेंबर हा उद्योग करनेस उत्सुक आहेत
Mala pishvya shivayala kapad pahije 7030677466 ya no. Call kara pz
Mala pahije kapd te kas mitar ahe v kothe ahe maza no 7038204803
नं पाठवा प्लीज
18 ×20 size 100 bag requiring
कापडी पिशव्या आमच्या कडे उपलब्ध आहेत संपर्क अर्पिता जोशी ९२८४३८१७४७
Bag pahijet ka pz call me 7030677466
number patva
Pishvi kapad pahije
plz contact me I am Gauri Todkar from Indapur 9730915004
पिशव्या बनवून देण्यासाठी घरगुती मिळतील का घरगुती घरी काम मिळू शकते का
Mala kam pahije Ghari sivayache kam Karu sakte
संपर्क ९५१८७०६७२१
एका सामाजिक संस्थेसाठी साधल्या पिशव्या शिकवायचे काम हवे आहे.
साध्या पिशव्या शिवण्याचे
मला पिशवी चे कापड पाहिजे संपर्क
९५१८७०६७२१
Hii mala kapat pahije ahe 7887381396 hya number vr call kara
अनिरूद्ध बचत गटाचा नंबर मिळु शकेल का ? असेल तर मला संपर्क कण्यात यावा 7083557803
सर मँडम अतिशय चांगले काम आहे
He kam mala hi have aahe plse contact number aahe 9405035295