मग्न राही सतत आपल्याच कामीं
अन्नासाठी तूं फिरे दाही दिशानी १
जमवितेस कणकण एकत्र करुनी
दूर द्दष्टीचा स्वभाव दिला तुज कुणी २
सुंदर तुझी वास्तूकला वारुळ केले छान
सहस्त्रांच्या संखे राहतेस आनंदानं ३
कष्ट करण्याचा गुण दाखवी साऱ्याना
कष्टाला पर्याय नसे ह्या जीवना ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply