‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसे हो हमारे करम…’ या गाण्यातला एक एक शब्दामुळे मनाला शांतता लाभते. मात्र, या गाण्याचे गीतकाराची माहिती फारशी कुणाला नाही.
वसंत देसाई यांनी लहान बहिण भावांवरती बेतलेले हे गाणे भरत व्यास यांनी लिहिले आहे. याचे शब्दच किती लयबद्ध आहेत ‘मेरी छोटीसी बहन, देखो गहने पहन, ससूराल चली रे बन ठन के’.
वसंत देसाई यांनी एका ठिकाणी मुलाखतीत सांगितले की भरत व्यास यांचे शब्द स्वत:च एक चाल घेवून येतात. खरंच भरत व्यास यांच्यासारखा अनुप्रास कुणीच वापरला नाही.
भरत व्यास यांनी बहुतेक वेळा पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक चित्रपटात गाणी लिहिली आहेत. भरत व्यास संस्कृतप्रचुर हिंदीत गाणी लिहित.
भरत व्यास यांचे ४ जुलै १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply