आयुष्य पण आता व्याकरणासारख झालं आहे…
एवढे नियम पाळतोय…
तेही विचारपूर्वक…
आणि तरीही भीत भीत…
नेमकं आपल आयुष्य…
ह्रस्व कि दीर्घ…?
— तृप्ती प्रभाकर जवळबनकर
आयुष्य पण आता व्याकरणासारख झालं आहे…
एवढे नियम पाळतोय…
तेही विचारपूर्वक…
आणि तरीही भीत भीत…
नेमकं आपल आयुष्य…
ह्रस्व कि दीर्घ…?
— तृप्ती प्रभाकर जवळबनकर
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions
Leave a Reply