नवीन लेखन...

श्री स्वामी समर्थ

पूजन चिंतन चरणी माथा
गजानना श्री स्वामी समर्था
गजानना श्री स्वामी समर्था
तारिल भवसागर गाथा

गजानना श्री स्वामी समर्था
दीन हिनांचा एकच त्राता
गजानना श्री स्वामी समर्था
करिशी कृपाळू दृष्टी भक्ता

गजानना श्री स्वामी समर्था
चराचराचा पालनकर्ता
गजानना श्री स्वामी समर्था
भक्तिचा तू खराखुरा भोक्ता

गजानना श्री स्वामी समर्था
चिंता नच पाठिशी तू असता
गजानना श्री स्वामी समर्था
घेऊया नाम तुझे सर्वदा

गजानना श्री स्वामी समर्था
हवी कशाला भवसागर चिंता
गजानना श्री स्वामी समर्था
करी निरंतर चराचर यात्रा

गजानना श्री स्वामी समर्था
सतधर्म नितीच्या दाविशी वाटा
गजानना श्री स्वामी समर्था

— विनायक अत्रे 

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..