चंद्रपूर जिल्ह्याचे प्रमुख पीक ‘भात’ हे आहे. पूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. आहे. चिमूर या भागात अत्यल्प प्रमाणात गहू पिकवला जातो. त्याचप्रमाणे काही प्रमाणात ज्वारीचे उत्पादनही केले जाते. वर्धा नदीच्या खोर्यात कापूस पिकवला जातो. याशिवाय जिल्ह्याच्या काही भागात तीळाची लागवडही मोठया प्रमाणावर केली जाते. याचबरोबर सोयाबीन, मूग, उडीद, मिरची यांचेही चंद्रपूर जिल्ह्यात उत्पादन घेतले जाते.
Leave a Reply