अल्जेरियामध्ये १६ व्या शतकात तुर्कीचे राज्य होते. १८३० मध्ये अल्जेरिया ऑटोमन साम्राज्याचा भाग बनले. १८४७ ला अल्जेरियावर फ्रान्सचे वर्चस्व होते.
१९ व्या शतकात येथे नागरी कायद्यासाठी चळवळीस प्रारंभ झाला. १९५४ ते १९६२ या काळात येथे रक्तरंजित युध्द झाले. १९६५ ला कर्नल बौमीडीन यांच्याकडे सत्ता गेली.
१९९० मध्ये येथे पुन्ह यादवी झाली. २००४ मध्ये येथे निवडणूक झाली व बुतफिलिका यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली.
Leave a Reply