नांदेड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत.शिवाय जिल्ह्यात ६ साखर कारखाने आहेत. बिलोली तालुक्यात शंकरनगर व सोनवणे-सावरखेडा येथे, उमरी तालुक्यात भोकर कुसुमनगर येथे, लोहा तालुक्यात कलंबर येथे, नांदेड तालुक्यात देगाव, येलगाव येथे व हदगांव तालुक्यात हदगांव येथे हे साखर कारखाने आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*