वर्धा शहरात सर्वच धर्म-संस्कृतींचे लोक आढळतात. येथे हिंदू, मुस्लीम आणि बौद्धांची संख्या तुलनेने जास्त असली तरी ख्रिश्चन, जैन, शीख, या पंथाचे नागरिक ही येथे आहेत. जिल्ह्यात प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषा बोलली जाते. काही प्रमाणात गुजराती सिंधी आणि पंजाबी या भाषाही बोलल्या जातात. जिल्ह्यात कारंजा, सेलू, आर्वी या भागात प्रामुख्याने आदिवासी लोक राहतात. यांच्या शैक्षणिक विकासासाठी जिल्ह्यात एकूण १३ आश्रमशाळा कार्यरत आहेत.
Leave a Reply