मावली टिफीन रिम्स MTR

खवैय्या बंगलोरला गेला व एमटीआर मध्ये नाश्ता जेवण्यास गेला नाही असे होत नाही. १९२४ साली स्थापना झालेल्या या उपहारगृहातील इडली, दोसे कॉफी आदिंची चव राष्ट्रपिता महात्मा गांधी पासून अनेक मोठमो:्या नेत्यांनी चाखली आहे. ७ तासांचा २१ हजार लोकांना नाश्ता, कॉफी देत जगातील पहिले फास्ट फुड सेंटर होण्याचा दावा एमटीआर करतात. परिसराचे नाव उपहारगृहाला देण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*