इंग्लडमधील नॉटिंगहॅमचा किल्ला

इंग्लडमधील नॉटिगहॅम येथे एका १३० फूट उंचावरील खडकावर हा किल्ला उभारण्यात आला आहे.

मध्ययुगीन काळात रॉयल फॅमिलीचे हे निवासस्थान होते.

१६४९ मध्ये या किल्ल्याचे मोठे नुकसान झाले होते.

Nottingham Castle

 

 

2 Comments on इंग्लडमधील नॉटिंगहॅमचा किल्ला

  1. या नॉटिगहॅम चें एक महत्व आहे , तें असें की – रॉबिन हुडच्या कथेंत / आख्यायिकेत, त्याचा संघर्ष नेहमी ‘शेरिफ ऑफ् नॅटिंगहॅम’शी होत असे. ज्या तीरंदाजीच्या स्पर्धेत त्यानें अफलातून तीरंदाजी करून दाखवले होती, ती नॉटिंगहम येंथें भरली होती. रॉबिन हुड् आणि त्याचे ‘मेरी मेन्’ ( रंगेल गडी )यांचें वास्तव्य त्या भागात असलेल्या शेरवुड् जंगलात असे. रॉबिनच्या कथेत नॉटिंगहॅम् च्या किल्ल्याचा उल्लेख येतो.
    – सुभाष नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*