धनश्री देशमुख

मला जेव्हा असा प्रश्न विचारला असता तर जो अस्वथ आहे आणि त्याच्या मनाचा हुंकार म्हणजे साहित्याची निर्मिती. )ग त्यासाठी त्याची मराठी व्याकरणावर पकड असणं गरजेचं असतं असं नाही. […]

अलका देशमुख

दोन दिवस विचारच केला आज आत्ता लिहायला सुरुवात केलीय…मला एवढं ज्ञान नाही पण तरीही माझ्या मनात वाटलं मला सुचलं तसं लिहण्याचा प्रयत्न केला आहे….! […]

नम्रता संकपाळ (कोल्हापूर)

महाचर्चा साहित्यिक कोण? मुळात साहित्यिक म्हणजे कोण? नवनवीन लिखाण करणारे लेखक व त्यांच्या ठराविक वाचक वर्गाला पडलेला अतिशय जिव्हाळाचा प्रश्न. […]

माधवी सटवे

वारकऱ्यांचा जसा तो एक विठ्ठल सावळा!…तसाच आम्हा साहित्य दिंडीतल्या वारकऱ्यांचा ‘वाचक’ हाच विठ्ठल तोच माधवही सावळा!! […]

लीना राजीव

खरं तर हा प्रश्नच विचारावासा वाटणं ,किंवा समजून घ्यावा वाटणं हेच जरा अनपेक्षित आहे. मानसिकता ही असते कि ,भावनांचं व्यक्त होणं हे एकतर तुम्ही संवादा मार्फत घडवू शकता कींवा लिहून … प्रत्येकाचं लेखन कौशल्य हे उत्कृष्ट असेलच असं नाही … […]

मधुरा कुलकर्णी

आपल्या भाषेवर प्रेम करणारा, ती जतन करणारा आणि ती सुस्थितीत पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणारा प्रत्येकजण थोडयाफार फरकाने साहित्यिक आहे असे माझं वैयक्तिक मत आहे. […]

वृषाली जोगळेकर

या लेखात प्रत्येकाने आपापल्या दृष्टीकोनातून आपापली मते मांडली होती. विषय एकच आणि त्यावरची मते मात्र भिन्न. वेगवेगळेपण वाचताना खूप मस्त वाटलं. […]

मीनाक्षी देशपांडे

जो चांगले लिहू शकतो, चांगल्या लिखाणाची जो प्रशंसा करू शकतो. ज्याला वाचनाचा व्यासंग आहे, आवड आहे. आणि ज्याच्यावर लेखणी प्रसन्न आहे म्हणजे ज्याच्या लिखाणात देवी सरस्वती वास करते. उस्फूर्तपणे ज्याला लिहिता येते, तो साहित्यीक. […]

श्रीकृष्ण

जो आशयघन शब्दांतून लेखन करतो..जो जे काही लिहितो,ते वाचताना वाचक इतका तन्मय होतो की कधीकधी त्यातील नायकाला स्वत: च तो नायक असल्याचा भास होतो.
[…]

संतोष शेम्बले

महाचर्चा खरा साहित्यिक कौन ? हा विषय सध्याच्या साहित्यनवोदितांना खूप फायदेशीर व संजीवनी देणारा ठरेल ज्यांना साहित्यात रुची आहे.यावर मी मत मांडू का तक्रार करू या संभ्रमाअवस्थेत आहे.साहित्य म्हणजे काय ? […]

1 2 3 4 5 6