तृप्ती जवळबनकर (Trupti Jawalbankar)
खरतर तुला प्रश्न पडला असेल..उठल्यापासून झोपेपर्यंत 24 तास डोळ्यासमोर असुनही ते ही अगदी हाकेच्या अंतरावर आणि सतत तुज्याभोवती ‘आई आई’ म्हणुन पिंगा घालणारी मीआणि मुद्दाम तू जप करत असताना disturb कराव म्हणून उगाच “माझी आई” अस लाडतच म्हणत तुझ्या कमरेला गच्च विळखा घालुन कवटाळणार्या तुझ्या लेकिने अचानक पत्र लिहीण्याचे प्रयोजन कसे काय केले …? […]