असे लिखान जे करतात ज्याने सरळ साध्या भाषेत असले तरी समाजप्रबोधन होऊ शकते ते माझ्या नजरेत साहित्यिक ,
भाषेचे ज्ञान व्याकरण या पेक्षा ही त्यातिल मर्म महत्वाचा त्यामुळेच बहीणाबाईंची ओवी आणि ज्ञानेश्वर तुकोबारायाचे अभंग दोन्ही गोड आणि सुरेखच , आपल्या लिखानातुन चांगले ज्ञान समाजात देवुन त्यातुन लोकांना त्याचा उपयोग होत असेल माझ्या नजरेत तो साहित्यिक.
उच्च भाषाशैली किंवा नियमाने लिहीणे योग्यच परंतु “जो लिखे पुरे मन से ,लोग भी पढें दील से “ आपल्या ग्रुप वर खुप सारे लेख खुप काही देवून जातात ज्याने जीवनात सकारात्मक बदल घडण्यास मदत होते , त्या मुळे ज्यांना सकारात्मक बदल घडविने शक्य आहे ते माझ्या नजरेत साहित्यिक.
— मनिषा हिंगणे राऊत
Manisha Hingane Raut
Leave a Reply