अनुराधा शिंदे (करमाळा)

खरं तर या विषयावर लिहावं इतका काही माझा गाढा अभ्यास नाही …तेव्हा इतर काही लिहिण्याऐवजी मला जे सुचले…ते लिहिले आहे…!
काही चुकल्यास क्षमस्व!!
मी म्हणत नाही… मी साहित्यिक आहे….पण हृदयाचं रडणं… मनाच कोलमडणं जाणवत मला…साहित्यिक कोण? हे ठरवावे इतकी मी मोठी नाही …पण माणसं वाचता येणार नाहीत…इतकीही छोटी नाही ….भलेही मला नजरेपलीकडचे…काहीच दिसत नाही…पण माझ्या नजरेतूनही
काहीच सुटत नाही ….कवी म्हणून घेण्यातही…मला फारसा रस वाटत नाही…पण शब्दांवरील प्रेमही…माझे कधी आटत नाही….!

— अनुराधा शिंदे (करमाळा)
Anuradha Shinde

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*