रघू देशपांडे (Raghu Deshpande)
पोच नको देवू… क्षेम नको पुसूं…. तुम्ही सुखी रहा… मुखी असो हसूं…! […]
पोच नको देवू… क्षेम नको पुसूं…. तुम्ही सुखी रहा… मुखी असो हसूं…! […]
असे नव्हे की प्रत्येकाने कविता ,लेख ,कथा , लघुकथा वर्णने लिहीली तरच तो साहित्यिक . साहित्याची आवड असणारा , साहित्याची कुठल्याही प्रकारे जतन व वृध्दी करणारा हा साहित्यिक च होय. […]
जो कसदार साहित्य प्रसवितो तो साहित्यिक, हे साहित्यिक कोण? या प्रश्नाला माझे साधे, सरळ उत्तर. आमच्या लहानपणी आमच्या शेजारच्या दुरपा मावशी आम्हाला गोष्टी सांगत. […]
शांत वाहणाऱ्या समुद्री लाटांचा जसा अंदाज घेता येत नाही तसं एका साहित्यिकाचाही अंदाज घेता येत नाही, कारण एका कोपऱ्यात मळकट कपडे घालून वेड्या भोळ्या वाटणाऱ्या व्यक्ती च्या हातून सुद्धा साहित्य घडतं अन राजवाड्यात राजाच्या हातून सुद्धा घडतं […]
आता ना मुद्दलात हा विषय सुरू होतोच ..साहित्या पासून…आता मला पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे ..लिखाण या गोष्टी ला साहित्य का..?? संबोधल गेलं त्या बद्दल..?? पण जाणकार व्यक्ती चं मार्गदर्शन मिळालं.. कळलं..की साहित्य म्हणजे नेमकं काय..?? […]
जलभरल्या मेघांना तो भार न पेलवून ते जसे मनमुराद कोसळतात तसाच स्वतःच्याच विचारांचा भावनांचा भार हलका करायला ज्याला शब्दांचा आधार घ्यावा लागतो तो असतो साहित्यिक. […]
ज्याच्याकडे लिखाणाचे कौशल्य आहे तोच खरा साहित्यीक असे म्हणने अयोग्य च आहे असे मला वाटते.कारण संत बहिणाबाई यांना लिहीता वाचता येत नव्हते पण त्यांच्या ओव्या, कविता आजही अजरामर आहे आणि राहणार हे सत्य आहे. […]
हा विषय मी वाचला तेंव्हा सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो भाषेचा. मानव हा धरतीवरचा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. हे त्याने अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे. त्याने लावलेला भाषेचा शोध हा त्यापैकीच एक,असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. […]
मराठी साहित्य विश्र्वातील एक श्रेष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी एके ठिकाणी,जे लिहिले जाते व जे वाचले जाते ते साहित्य अशी साहित्याची सोपी, सुटसुटीत व्याख्या केली होती.म्हणजे,जो लिहितो तो लेखक आणि जो वाचतो तो वाचक अशी व्याख्या या चालीवर करायला हरकत नसावी. […]
मुल शाळेत जातं. हळुहळु लिहायला वाचायला शिकतं. पुढे जसजसं मुल वाढत जातं तस तसं त्याला परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांना स्वतःला जे काही समजलं आहे त्यावरून स्वतःच्या शब्दात उत्तर लिहावं लागतं. …… […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions