मनिषा डोंगरे कुलकर्णी

आम्ही साहित्यिक’ या ग्रुपमध्ये एक छान उपक्रम म्हणून ‘महाचर्चा-साहित्यिक काेण??’ यासाठी अॅडमिन सरांनी जाहिर केले. […]

प्रा.अरुण खांडेकर

मानवी व्यवहारांचे भावनिक,बौद्धिक अशा वेगळ्या अंगाने घडविलेले सर्जनशील,वैचारिक,काल्पनिक,वास्तविक अशा वेगवेगळ्या पातळीवरचे सम्यक दर्शन साहित्यातून होत असते… […]

कृष्णसखी

अनादी कालापासून मानव आपल्या भावभावनांच्या प्रकटीकरणासाठी भाषेचा वापर करतोय.. याच भाषेचा आधार घेऊन, तो आपल्या मनातील विचार, तर्क, भाव.. आपल्या शैलीत मांडतोय.. प्रत्येकाच्या विचारसरणीनुसार.. प्रत्येक जण, आपापल्या मतांना, भाषेचा वापर करत.. न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो […]

सौ.अंजली मनोज मुनेश्वर

साहित्यिक हा कधीहि छोटा-मोठा नसतो.साहित्यिक हा कधीहि प्रसिद्धीसाठी हापापलेला नसतो. वाचकांचा प्रतिसादच त्याच्यासाठी अनमोल असतो.कारण ” #साहित्य रचना” ही त्यास लाभलेली एक देणगी असते. […]

डॉ. रश्मी यशवंत कुलकर्णी

नमस्कार…. खरं तर…. वर्तमानपत्रातील पुरवण्यां मधील येणारे लेख, पशुपक्ष्यांची माहिती,, सिनेमांचे समीक्षण, यापासून निर्माण झालेली वाचनाची आवड…… […]

नंदिनी म. देशपांडे

आम्ही साहित्यिक समूहावर साहित्यिक कोण? या विषयावर महाचर्चा आयोजित होणं,म्हणजे खरंतर आयोजकांनाच खूप मोठं आव्हान आहे. कारण या समूहाचे सर्व सभासद स्वतःकडे आपण ‘एक साहित्यिक’या नजरेतून बघतात. […]

सुजाता पाटील

साध्या सरळ शब्दात मांडणी केली तर जो साहित्य लिहतो तो साहित्यिक असतो पण,साहित्यिकाची व्याख्या करणे खरचं सहज सोपे नाही. मनाच्या भाव गर्भातून जन्मास येणार्या भावना, विचार,कित्येक वर्षाच्या सखोल अभ्यासातून लेखणी वाचकांशी संवाद साधते. या संवादाचा सृजनकार असतो साहित्यिक…. […]

सौ रश्मी थोरात

खूप चांगला विषय निवडला गेला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जो आपले विचार, भावना, कथा, कविता अगदी रुचकरपणे वाचकांपर्यंत पोहचवतो तो साहित्यिक. साहित्य हा शब्द व्यापक आहे. यामध्ये सगळे विश्व सामावले आहे म्हणले तरी चालेल. कारण या साहित्याच्या जोरावर संस्कृती जपली गेली आहे. साहित्य हे कला, ज्ञान, शास्त्राने युक्त आहे. याची उपासना करून त्यात भर घालणारे ते साहित्यिक. […]

विवेक वैद्य

कसं होतं पुर्वी साहित्यिक म्हणजे एकदम हुशार ,दैवी देणगी असलेला,शब्द व मराठी व्याकरणावर पकड असणारा , भरपूर वाचन असलेला असा असायचा. किमान तशी अपेक्षा असायची. […]

1 3 4 5 6 7 9