प्रकाश तांबे
या महाचर्चेत भाग घेतलेल्या ‘आम्ही साहित्यिक’च्या सर्व मान्यंवर सभासदांच्या प्रतिक्रियेतून स्फूर्ती घेत ” साहित्यिक कोण ” या विषयी मला स्फुरलेले विचार मी मांडायचा प्रयत्न करत आहे. क्षमस्व. मराठी वाङमयाच्या पद्य प्रकारात लेख, नाटक, कथा, कादंबरी तर पद्य प्रकारात कविता, गीत, लोकगीत, बालगीत, गझल, अभंग, भजन, पोवाडा, लावणी, कीर्तन वगैरे प्रमुख प्रकार मोडतात. या सर्व कलाकृती सादर […]