चि. बाळ
‘मातृकृपा’
स्नेह नगर ४३१८२१
‘प्रिय बाळा,
पोच नको देवू
क्षेम नको पुसूं
तुम्ही सुखी रहा
मुखी असो हसूं…!
चित्त माझे तेथे
तू असशी जेथे
येई वेगे येथे
जेव्हा येई मृत्यू…!
तुझी आई…!
— रघू देशपांडे
लेखाची लिंक : https://www.facebook.com/groups/aamhi.saahityik/permalink/4116509191698798/
प्रोफाईल लिंक : https://www.facebook.com/raghu.deshpande.33
Leave a Reply