महाचर्चा खरा साहित्यिक कौन ? हा विषय सध्याच्या साहित्यनवोदितांना खूप फायदेशीर व संजीवनी देणारा ठरेल ज्यांना साहित्यात रुची आहे.यावर मी मत मांडू का तक्रार करू या संभ्रमाअवस्थेत आहे.साहित्य म्हणजे काय ?त्यानंतर खरा साहित्यिक कौन हा प्रश्न उद्भवतो साहित्यात मोठा लहान नसतोच साहित्यिक हा साहित्यीकच असतो अस मला वाटत मी तर साधा वाचक म्हणुन आहे..! ! !
sory हाँ पहिल्यांदाच मी स्पष्ट सांगु इच्छीतो की मी एक वाचक आहे व साहित्याविषयी अभ्यास ही नाही हे वास्तव स्वीकारायला मला आवडेल.मी या ग्रूप वर गेल्या 10मंत पुर्वी प्रवेश केलो.सर्वांच्या चारोळ्या, कथा, शायरी वाचता वाचता मी ही तोडके मोडके शब्दाची मांडणी करून ग्रूप वर काहीं शब्दांकन पोस्ट करत होतो त्यावेळी मला रोहिणी बेडेकर, रेशमा ताई, दीपाली कुलकर्णी वकिल भाई, अंजली, वेंकट सोलुके, दीपाली कुलकर्णी ताई हे माझ्या प्रत्येक शब्दाचे भरभरुन कौतुक करायचे आणि यामुळे मला आणखी जास्त लिखाणासाठी बळ प्रेरणा मिळाली व मी एक दोन ओळीत जे सुचलय ते शब्दांकन करत गेलो.माझ्या शायरीला मी नुसते टुकार इश्का पुरते मर्यादित कधीच ठेवलो नाही त्यात अनेकरुपी विविधतेचा व विषयाचा मी वारंवार वापर केलो तसे करण्याचा प्रयत्न ही केलो.माझ्या शब्दाला एक साधी ओळख वाचक वर्गानि करून दीली आहे हे नम्रपणे म्हणेल त्यांचे आभारी व आदर पुन्हा एकदा एक खंत मात्र सांगु इच्छीतो सर मी अलीकडे ग्रूप वर माझ्या पोस्ट ला ब्लॉक करने, माझ्या पोस्ट ला delete करने व चोरीचे साहित्य आहे असा आळ घालणे असे कटु अनुभव मला आले हे कोणी व का केलय ? ? हे या निमित्त आदरणीय प्रधान सर तुम्हाला मी सांगु इच्छीतो सर पण its ok sory पण हे कटु अनुभव मला आले आहेत ते ही साहित्यिकांकडून म्हणुन हे भाव मी व्यक्त करीत आहे क्षमा असावी सर. एका साधा वाचक लिहत असेल तर त्याच्या सोबत असे होऊ नये पण असे घडले आहे सर. मी कित्येक वेळा ही कल्पना अनेक मॉडरेनां दीली होती त्यांच्या सोबत चर्चा ही केली होती आणि खरा साहित्यिक कौन? या विषयाअंतर्गत याची दखल घ्यावी तुम्हापर्येंत असे ही तक्रारी कळाव म्हणुन मुद्दामुन व्यक्त करीत आहे सर आणि लिखाण माझे छंद आहे व्यवसाय नाही सर…
खरा साहित्यिक कौन? या प्रश्नाचे खरे उत्तर वाचकानीं ठरवनें जास्त समर्पक असेल ?कारण साहित्याला साहित्यपण वाचक वर्ग देतो.खरा साहित्यीक तोच जो साहित्यासारखे निर्मळ, शब्दासारखे निरपेक्ष आणि अर्थासारखे सुंदर भाव सांगतो व वागतो.जो मोठा असतो पण लहानाना मोठे म्हणतो,जो समाजाला नवी दिशा दाखवतो जो व्यक्तीला एखादया विषयावर मंत्रमुघ्द करून आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो.खरा साहित्यिक जो अलिप्त राहून तटस्थ निरपेक्ष लिखाण करतो ज्याच्यावर प्रत्येक वयाचा व्यक्ती त्याच्या शब्दाचा अर्थाचा आदर करतो तोच खरा साहित्यिक.स्वतःचे साहित्य कसे उत्कृष्ट हे ठरवण्यासाठी बरेच लोक केविलवानी धडपड करताना दिसून येते आजकाल दुसऱ्यांच्या साहित्याला कमी लेखने हे साहित्यिक करू नये साहित्याच्या विविधतेचा आदर करा तरच खरे साहित्यिक ठराल.
वाचक जो वाचेल ते साहित्य,वाचकाला जे आवडेल तेच साहित्य.
खरा साहित्यीक तोच …
जो
समाज
मन
आणि
व्यवहार यांस दिशा देतो ..
व जो सर्वांसाठी पथदर्शक ठरतो….. साहित्यिक
— संतोष शेम्बले
Santosh Shembale
Leave a Reply