डॉ. मंगल गवळी
लिहितो तो साहित्यिक आणि वाचतो तो वाचक!!एवढे सोपे आहे तर मग चर्चा कशाला?आपल्या ग्रुपचे नाव”आम्ही साहित्यिक”म्हणून आत शिरताना चारदोन चारोळ्या आणि चारदोन कविता(ज्या मला स्वतःला जॅम भारी वाटत होत्या)यांच्या फटीतून चंचुप्रवेश तर केला पण पुढे अंगठेबहदूरीहून जास्त काही जमेना.आजही या चर्चेत मी वाचकाच्या भूमिकेतूनच भाग घेतेय. […]