अर्चना वाघमारे (Archana Waghamare)
पत्रास कारण की, ९ ऑक्टोबर रोजी टपाल दिवस आहे. त्यानिमीत्ताने आपल्याला ज्याच्याशी बोलावेसे वाटत आहे ते पत्ररूपाने लिहून व्यक्त होण्याचे आहे. खूप विचार करावा लागला नाही गं की, कोणाला पत्र लिहू याचा. कारण पत्र म्हटलं की पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा राहिला तो तुझा चेहरा गं. […]