महात्मा ज्योतीराव फुले म्हणजे ज्योतीराव गोविंदराव गोर्हे. गावात कुलकर्ण्याच्या वादामुळे गोर्हे कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कटगूण गाव सोडून पुण्यात धनकवडीला स्थायिक झाली. ते पुण्यात फुलांचा व्यवसाय करू लागले. त्यावरून त्यांचे आडनाव फुले असे रूढ झाले असावे.
`गोर्हे’ (Gorhe) आणि `गोरे’ यात फरक आहे.
गोर्हे नाव धारण करणारी आणखी काही मंडळी:
निलम गोर्हे – शिवसेना नेत्या
नीलम गोऱ्हे यांचे नातेवाईक गॊरे हे आडनाव लावतात. त्यावरून दोन्ही आडनावे एकच असावीत.