कार्यक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा
ललितकलादर्श चा संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग ४ जानेवारी १९०८ रोजी झाला. या निमित्ताने आपण नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके अण्णा यांची नातसून उमा पेंढारकर, शुभदा आणि श्रीकांत दादरकर ( विद्याधर गोखले यांची कन्या व जावई ) तसेच अण्णांचा मुलगा ज्ञानेश पेंढारकर यांची मुलाखत घेतली आहे.
ही मुलाखत आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा…
सहभाग : उमा पेंढारकर, शुभदा व श्रीकांत दादरकर आणि ज्ञानेश पेंढारकर.
मुलाखतकार : धनश्री प्रधान दामले
संकल्पना : निनाद प्रधान, नीतिन आरेकर
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ, मराठीसृष्टी टीम
अण्णांचे नाटकातील व्हिडिओ व ऑडिओ सौजन्य : ज्ञानेश पेंढारकर
Music: https://www.bensound.com
Website : www.marathisrushti.com/mstv
Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
www.marathisrushti.com/mstv
www.oeostudios.com
Leave a Reply