कॉर्पोरेट शेफ सिद्धार्थ वढावकर

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा

लॉक डाऊन संपल्यानंतर सगळेच व्यवहार सुरू होतील. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये कामावर गेल्यावर बाहेर हॉटेलमध्ये खाणे अपरिहार्य आहे. एकूणच आपल्याला आपल्या बऱ्याच सवयी बदलाव्या लागणार आहेत.

हॉस्पिटल्स मधील रुग्णांचे डायट, कार्यालयीन कॅन्टीन मधील तसेच मोठ्या रेस्टॉरंटमधील अन्नसुरक्षा, घराबाहेर असताना खाण्या पिण्या बद्दल घेण्याची काळजी यासारख्या विषयांवर मुंबईतील सुप्रसिद्ध हरकिसनदास हॉस्पिटल मधील एक्झिक्युटिव्ह शेफ श्री सिद्धार्थ वढावकर यांनी मनमोकळी बातचीत केली आपली संवादिका धनश्री प्रधान दामले यांच्याबरोबर..

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा

Corporate Chef Siddharth Wadhavkar has spoken about the effects on our daily life, post corona and lockdown era. How we will be required to change our food habits, the diet planning and food safety measures needed to be considered seriously. 

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*