मुलाखतकार.. शब्दांकनकार प्रा. डॉ. नीतिन आरेकर – भाग ३


भाग तिसरा


कलाशाखेचे प्राध्यापक.. महाविद्यालयाचे विभागप्रमुख.. ते विविधांगी लेखक.. निवेदक.. मुलाखतकार.. शब्दांकनकार.. अशा विविध भुमिकांमध्ये सहजगत्या वावरणारे… विद्यार्थ्यांचे आवडते “आरेकर सर”….. म्हणजेच सीएचएम कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. नीतिन आरेकर.

“यह है मुंबई मेरी जान” हे त्यांनी शब्दांकन केलेलं सदर दैनिक लोकसत्तामध्ये प्रचंड वाचकप्रिय झालं होतं. त्यांना अनेक वलयांकित व्यक्तींचा सहवास लाभला आणि त्या आठवणींवर आधारित लेखमाला सध्या “मराठीसृष्टी”वर सुरु आहे. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी केल्या आहेत संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी.


Description of Video (English)


संवादिका : धनश्री प्रधान दामले

संकल्पना : निनाद प्रधान
निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ
विशेष आभार :

Powered By MarathiSrushti in Association with One Eyed Octopus Studios Pvt. Ltd.
www.marathisrushti.com/mstv
www.oeostudios.com
Music:


भाग पहिला

भाग दुसरा 

भाग तिसरा

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*