बालरोगचिकित्सक डॉ. सुहास कुलकर्णी

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा..

ठाण्यातील प्रसिध्द बालरोगचिकित्सक (Pediatrician) डॉ. सुहास कुलकर्णी यांनी मराठीसृष्टीशी संवाद साधताना COVID च्या परिस्थितीत आपण आपल्या लहान मुलांची काळजी कशी घ्यायची आहे आणि दवाखान्यांमध्ये तसेच हॉस्पिटल्स मध्ये लहान मुलांची काळजी कशी घेतली जात आहे यावर उत्तम मार्गदर्शन केले आहे…

त्यांच्याशी संवाद साधलाय आपल्या संवादिका धनश्री प्रधान दामले यांनी…

संपूर्ण मुलाखत बघण्यासाठी येथे क्लिक करा..

Dr Suhas Kulkarni is a well known Pediatrician in Thane City. He has spoken to our Anchor Dhanashree Pradhan Damle on the issues concerning children in the Post Corona and Lockdown era. 

मराठीसृष्टी टॉक्स (Marathisrushti Talks)

निर्मिती : पूजा प्रधान, सप्तेश चौबळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*