भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे हे प्रख्यात मराठी उद्योगपती होते.
शून्यातून उद्योग सुरू करून गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. त्यामुळे प्लॅस्टिक्स, नायलॉन ब्रिसल्स इ. गोष्टींची आयात बंद करता आली.
जन्म १९०३
मृत्यू १९९०
माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
## Bhalchandra Digambar Garware
## Abasaheb Garware
आबासाहेब गरवारे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे (7-Jul-2019)
प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे (2-Nov-2021)
Leave a Reply