बाजीराव पेशवे (थोरले)

छत्रपतीशाहू महाराज यांचे पेशवे (मुख्य प्रधान)

(ऑगस्ट १८, १६९९-एप्रिल २५, १७४०)

हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपतीशाहू महाराज यांचे १७२० पासून तहह्यात पेशवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरला बाजीराव किंवा पहिला बाजीराव या नावानेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्ध नेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमाउत्तर भारतात विस्तारल्या. वेगवान हालचाल हा यांच्या युदध कौशल्याचा महत्वाचा भाग होता.यांनी केलेल्य सर्व मोठ्या लढाया यांनी जिंकल्या.जेव्हा छत्रसाल बुंदेला दिल्लीच्या सैन्या समोर हतबल झाले, तेव्हा गजेंद्रमोक्षाचा दृष्टांत देऊन बाजिरावांना गुप्त पत्र लिहिले. अर्थात बाजिरावांनी तिथेही आपल्या तलवारीची किर्ती कायम ठेवली. त्याची परतफेड म्हणुन छत्रसाल बुंदेला यांनी ३लाख होन वार्षिक उत्पन्न असलेला भुभाग त्यांनी बाजीरावांना परत केला. शिवाय आपल्या अनेक उपपत्नीं पैकी एकीची मुलगी मस्तानी त्यांना दीली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*