डॉ. विजया वाड या मराठी लेखक व बालसाहित्यिक आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या २००६ पासून अध्यक्षा आहेत.२००७ साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
डॉ. विजया वाड या मराठी लेखक व बालसाहित्यिक आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या २००६ पासून अध्यक्षा आहेत.२००७ साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions
I want to comunnicate to dr vijaya wad…mam i m a school teacher in bhiwandi at n e s eng med school..i want your num wish to talk to u for sm program 7666917700 this is my num
N नमस्कार,मी पद्मा हुशींग चा मामा,मी एक कादंबरी लिहून पूर्ण केली आहे.त्यात बरीच पुनरावृत्ती झाली आहे असे मला जाणवलं,मुख्य पात्र व त्याच्या संपर्कात येणारी इतर व्यक्तिमत्वे,वेगवेगळ्या स्वभावाची असतात.त्यांना मुख्य पात्र समजून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा ते प्रसंग येतात.त्या मुळे संपूर्ण लिखाण विस्कळीत होते का?लेखकांनी आपली भूमिका स्पष्ट करताना हे नमूद केले तर चालेल का?
We wish to join changal club Can you give mobile no of any club member.
मॅडम,
मला आपल्या *क्षणिक* पुस्तकातील “चला सुखी होऊ यात” ची -:हृदय स्पर्शी:- सर्वच्यासर्व 29 सुत्रे भावली आहेत. ही सुत्रे केवळ समुपदेशन तर आहेतच पण त्याहीपेक्षा तिला “आचरण गाथा” असे संबोधले गेले पाहिजे, कारण ती आचरण गाथा आमची जीवन मुल्ये गुरू आज्ञेनुसार आचरणाने ऐक उमदे व्यक्तीमत्व घडविणारे आहे. म्हणून मी स्वतः माझ्या सहकाऱ्यांच्या सहयोगी अंगिकार करणार.सातत्य टिकण्यासाठी केवळ आपले आशीर्वाद आम्हाला हवे आहेत.
Dear Respected Madam,
I am a great fan of yours. You are my role model. I always hear your interviews on TV or on You tube. I wish to meet you. Your family runs some trust wherein you adopt or help girls by providing them education, etc. I want to join your noble cause. Can you guide me.